देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या तीन राज्यांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने येवला शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.