यावेळेस मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नागरिक जमा झाले होते. अजित दादा अमर रहे अमर आहे अशा घोषणा देखील देण्यात आल्या. तसेच शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.