नाशिक प्रकरणातील भोंदू अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीला सुरुवात झाली आहे. त्याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दिली होती, त्यानंतर त्याचे एक-एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली.