अमरावती मध्ये पेट्रोल पंपावर परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. ज्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागायचा त्या ठिकाणी मात्र गर्दी नाही तर आता काही पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन लागेल या भीतीने वाहन चालकांनी आधीच गाडीच्या टंक्या फुल भरून घेतल्या आहेत. आता मात्र अमरावती शहरातील पेट्रोल पंप वरील परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झाली आहे.