धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे शिवारात शेती काम सुरु असतांनाच सहा फुटाचा अजगर आढळला. भला मोठा अजगर बघून शेतकऱ्याला घाम सुटला. सर्पमित्राने अजगराचे रेस्क्यू दरम्यान ससा गिरळल्याचे दिसून आले. गिळलेला ससा पोटातून तोंडाद्वारे काढल्यानंतर अजरगराला सर्पमित्राने रेस्क्यू करत जंगल अधिवासात सोडले.