महाराष्ट्रभूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ कराड पाटणसह सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सहाशे रोपांची लागवड करत वृक्षारोपण करण्यात आले आहेत. पर्यावरण रक्षण,संवर्धनासाठी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने हा उपक्रम राबवला आहे.