नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली. त्याचे व आचलचे प्रेमसंबंध होते, ते तिच्या घरच्यांना मान्य नव्हते.