माढा पोलिस ठाण्यासमोर डाॅ.बाबासाहेब आबेंडकराच्या प्रतिमेचे पुजन हातात निळे ध्वज घेऊन मंत्री गिरीश महाजनांचा निषेध नोंदवला. प्रजासत्ताक दिनाच्या नाशिक मधील ध्वजारोहण कार्यक्रमातील भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणं टाळल्याच्या प्रकरणाचे पडसाद ग्रामीण भागात उमटू लागलेत.