पश्चिम महाराष्ट्रा सह कोकणातील पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करून गणेश भक्त आता पुन्हा पुणे आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.