बुलढाणा तालुक्यातील सावळा गावात एक नाग प्रजातीचा साप निघाला होता, सर्पमित्रांनी त्याला रेस्क्यू करण्यासाठी पकडं मात्र तो त्यांच्या हातातून निसटला आणि थेट बाईकमध्ये शिरला, त्यानंतर त्याला बाहेर कढण्यासाठी तब्बल दोन तासांचा वेळ लागला.