भंडारा जिल्हाच्या साकोली तालुक्यातील जांभळी वनविभागाच्या अधिनिस्त असलेल्या साकोली - लाखांदूर रोडवरील चांगदेव बांते यांच्या घरी विषारी कोब्रा साप आढळून आल्याने घरातील लोकांची तारांबळ उघडली आणि काही काळ भीतीची परिस्थिती निर्माण झाली होती लगेचच सर्पमित्राला पाचारण करण्यात आले