धुळे शहरातील एमआयडीसी भागात एका तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या अत्यंत विषारी अशा कोब्रा सापाला वाचवण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. धुळे शहरातील अवधान भागात असलेल्या एका कारखान्याच्या परिसरात तारेच्या जाळीमध्ये कोब्रा जातीचा सर्प फसला होता