जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यामधील कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापांचा सुळसुळाट भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात साप निघत आहेत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात कर्मचारी कॉटर वर राहत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्पमित्रांना पाचारण करत सापाला रेस्क्यू करण्यात आले