पावसाळा सुरू होताच कल्याण-डोंबिवली परिसरात साप आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कल्याणच्या रोनक सिटी परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीत साप शिरल्याची घटना घडली.