सोलापूरातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा संपन्न झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.