मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथकाने रात्रीच्या वेळी पाहणी केली आहे. सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग हे चार सदस्यीय केंद्राचे पथक सध्या सोलापूरमध्ये आले असून त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला.