राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असून उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी आता स्विमिंग पूल हा पर्याय नागरिकांनी स्वीकारला आहे.