सोलापुरात 4.5 फुटी नागाने 6 फुटी धामणीला गिळण्याचा थरारक प्रयत्न केला. नागाने धामण सुमारे साडेचार फुटांपर्यंत गिळली होती, पण पूर्णपणे गिळता न आल्याने बाहेर काढले.