करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहरधाम येथे मोठया उत्सहात दत्त जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ढोल पथक वाजवित भंडारा उधळीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.