सोलापुरात गोकुळ शुगराच्या विरोधात शेतकऱ्यांचे मोठे आक्रमक होऊन आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी थेट जलसमाधी आंदोलन केले. याबाबत शेतकऱ्यांना तातडीने ऊसाचे बिल का मिळाले नाही? यांची चौकशी करत आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना बिल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे दिली आहे.