करमाळा तालुक्यातील केम येथील श्री घुटकेश्वर मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सात दिवसीय भव्य 'अखंड हरिनाम सप्ताह' आणि 'संगीतमय शिवमहापुराण कथा' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहादरम्यान दररोज विविध भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.