जोरदार पावसामुळेसोलापुरातील करमाळा पंचायत समिती कार्यालयात गळती झाली. पंचायत समितीमधील लायटिंगच्या वायरिंग देखील जीर्ण अवस्थेत आहे. पंचायत समिती कार्यालय आणि वायरिंग दुरुस्तीसाठी वारंवार मागणी केली आहे.