म्हसेवाडी गावचे प्रमुख दैवत म्हणून पिर शहावली बाबांना मानले जाते आणि या यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.यात्रेनिमित्त सकाळी पिर शहावली बाबांच्या मूर्तीची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली.