असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. MH 20 BL 4269 या क्रमांकाच्या बसचा वायपर (काच पुसणारा) बंद असल्याने, चक्क बसच्या कर्मचाऱ्याला हाताने वायपर चालवावा लागत आहे.