वीट परिसरात एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाले. वीट परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकरी बांधवांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे. सदर शेतकऱ्याने बिबट्या आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.