गॅसच्या तुटवल्यानंतर लाकडाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. लाकडाची मागणी वाढल्याने लाकडाचे दर देखील वाढले. एक मन लाकडामागे शंभर रुपयांची वाढ झाल्याचे हॉटेल व्यवसायिकांचे मत. सोलापुरातील अनेक हॉटेल व्यवसायिक गॅस तुटवड्यामुळे लाकडाला पसंती देत आहेत. दरम्यान सरकारने सणाच्या कालावधीमध्ये गॅस उपलब्ध करून द्यावा अशी हॉटेल व्यवसायिकांची मागणी.