सोलापूरच्या माढ्यातील अरण मध्ये संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या मंदिरा समोर श्रीफळ दही हंडीचा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी सोलापूरसह जिल्ह्यातील हजारो भक्तगण उपस्थित होते.