सोलापुरात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं