सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पत्नी कविता राऊत यांच्यासह कुटुंबातील महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.