सोलापूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा! मागील दीड महिन्यांपासून ४० अंशाच्या वर असलेल्या तापमानाला रिमझिम पावसाने ब्रेक लावला आहे. शहरात गारवा पसरला.