सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद उमेदवार चरणराज चवरे यांच्या घराबाहेर जादूटोणा झाल्याचा प्रकार समोर आला आहे