प्रशासनाकडून इंधनाचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा नसल्याने हॉटेल व्यावसायिंकावर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ओढावली आहे.