धुळ्यातले विमा कंपनीचे तरुण दुबईला कंपनीच्या टूरला गेले होते. मात्र ते इराण इराक सुद्धा मुळे दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत. त्या ठिकाणी सर्वजण सुखरूप असल्याचा संदेश मोंटी पाटील यांनी दिलेला आहे.