जालना छत्रपती संभाजी नगर मुख्य महामार्गावर इंधन साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद झाले. तर साठा उपलब्ध असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीसह चार चाकी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली.