कल्याण-डोंबिवलीत एका तासाच्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरातील काही रस्ते जलमय झाले. अहिल्याबाई चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.