कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन केले जात असून येत्या काळात जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.