पुण्यातील भोर तालुक्यात मागील दोन दिवसांनी पूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरण्यांना मोठी गती आली असून शेतकरी लगबगिने ज्वारी, गहू,हरभरा तसेच इतर पिकांची पेरणी करण्यात व्यस्त आहेत.