अकोला जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे...जून महिन्याच्या अखेरीस पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर पातूर तालुक्यातील चरणगाव परिसरात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला असून अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात पेरणी करत असून, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांची लागवड सुरू झाली आहे.