नाशिक जिल्ह्यातील तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले असून, प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडताच तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.