पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे पीक संकटात. काही ठिकाणी सोयाबीनची स्थिती समाधानकारक तर काही ठिकाणी जेमतेम स्थिती. ऐन शेंगा भरण्याच्या वेळेला पावसाचा खंड.