अमरावती जिल्ह्यासह राज्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर 5 हजार 100 ते 5 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले आहेत. तीन वर्षानंतर सोयाबीनने पहिल्यांदाच 5 हजाराचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे.