नांदेड जिल्ह्यात अनेक दिवस पावसाने उघडीप दिल्याने पीक पाण्याअभावी सुकून जातं होती. वेळेवर पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले असले तरी सतत आभाळ झाकोळून राहत असल्याने आता सोयाबीन पिकावर पानआळीचा प्रादुर्भाव झालाय.