खरीप हंगाम लांबणीवर पडलेला असताना शेतकऱ्यांवर आता सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यामुळे दुहेरी संकट ओढावले असून, बियाण्याची खरेदी मात्र शेतकऱ्यांना चढ्या दराने करावी लागत असल्याचे चित्र सध्या वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे.