लातूरच्या अडत बाजारात सोयाबीनचे भाव घसरले आहेत, सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 5 हजार 100 रुपये इतकाच भाव मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भाव घसरले असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.