चाकणमधील स्ट्राँग रूमच्या बाहेर नागरिकांना निकालाच्या दिवशी निकाल समजावेत म्हणून स्पीकरची व्यवस्था करण्यात आली.