विठुरायाच्या दर्शनासाठी शहादा आगाराची विशेष बससेवा चालवली जाणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष बस; भाविकांना मोठा दिलासा. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात पंढरपूर प्रवासाची संधी. नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांसाठी यंदाची पंढरीची वारी अधिक सुखकर होणार आहे.