नागपूर जिल्ह्यातल्या वलणी गावात गावाच्या सुरक्षेसाठी खास 40 महिलांचं सुरक्षा पथक तयार करण्यात आलं आहे. या महिला पथकाने गावातील अवैध दारू विक्री देखील थांबवली असून, गेल्या तीन वर्षांपासून गावात हे पथक कार्यरत आहे.