बीड : परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाची आज मकर संक्रमणानिमित्त निमित्त विशेष अलंकारिक महापूजा करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यनाथाला आज चांदीचे अलंकार परिधान करण्यात आले. यामुळे प्रभू वैद्यनाथाचे मनमोहक स्वरूप पाहायला मिळत आहे.