अंधेरी पूर्वमध्ये अपघाताची एक विचित्र घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी क्रेटा कार थेट एका जीममध्ये घुसली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात जीमच तसेच कारच नुकसान झालं आहे.