दहावीच्या निकालात लातूर विभागाने लक्ष वेधून घेतले आहे, लातूर विभागातल्या 104 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. शंभर पैकी शंभर टक्के 104 विद्यार्थ्यांनी गुण मिळवल्याने लातूर विभाग लक्षवेधी ठरला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग हे काय म्हणाले ते जाणून घेऊयात.